लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari latest news

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
Nitin Gadkari : चायनीज रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी गेले होते नितीन गडकरी, शेफचा पगार ऐकून थक्क झाले! - Marathi News | union minister Nitin Gadkari went for a meal at a Chinese restaurant, was shocked to hear the salary of the chef | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :चायनीज रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी गेले होते नितीन गडकरी, शेफचा पगार ऐकून थक्क झाले!

गडकरी जेव्हा जेव्हा मुंबईत असतात, तेव्हा तेव्हा शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) घराशेजारी असलेल्या ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये नक्की जातात. ...

New Toll System: टोल नाक्यांवर आता फास्टॅगची गरज नाही; सरकार लवकरच करणार मोठा बदल - Marathi News | New Toll System: Fastag is no longer required at toll toll plaza; government will soon make a big change | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :टोल नाक्यांवर आता फास्टॅगची गरज नाही; सरकार लवकरच करणार मोठा बदल

ट्रांसपोर्ट कॉरपोरेशन ऑफ इंडिया आणि IIM कोलकाताच्या एका रिपोर्टनुसार, टोल नाक्यांनावर गाड्या थांबल्याने सूमारे 1 लाख कोटी इंधन वाया जाते. ...

सांडपाण्याच्या विक्रीतून ३०० कोटींची कमाई; नितीन गडकरींनी सांगितला अफलातून बिझनेस - Marathi News | 300 crore revenue from sale of sewage; Nitin Gadkari said Nagpur Municipalty income | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सांडपाण्याच्या विक्रीतून ३०० कोटींची कमाई; नितीन गडकरींनी सांगितला अफलातून बिझनेस

महाराष्ट्र सरकार नागपूरच्या महानगरपालिकेकडून सांडपाणी खरेदी करते. त्याला स्वच्छ करून वीज निर्मितीसाठी याचा उपयोग केला जातो. ...

हायवेवर सुसाट धावणाऱ्या गाड्यांसमोर 'ब्रेकर'! गडकरी म्हणाले, नवी स्‍पीड लिमिट ठरणार, लवकरच नवे नियम येणार - Marathi News | BJP leader Nitin gadkari said, there will be a new speed limit, new rules will come soon for vehicles on highways | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हायवेवर सुसाट धावणाऱ्या गाड्यांसमोर 'ब्रेकर'! गडकरी म्हणाले, नवी स्‍पीड लिमिट ठरणार, लवकरच नवे नियम येणार

यावेळी खेद व्यक्त करत गडकरी म्हणाले, रस्ते अपघातांच्या बाबतीत भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो. येथे  दरवर्षी जवळपास पाच लाख अपघात होतात. ...

वजन कमी करायची 'ही' सर्वात सोपी पद्धत; नितिन गडकरींनी कमी केलं 45 किलो वजन! - Marathi News | This is the easy way to reduce weight Nitin Gadkari reduced 45 kg weight | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :वजन कमी करायची 'ही' सर्वात सोपी पद्धत; नितिन गडकरींनी कमी केलं 45 किलो वजन!

भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही याच सूत्राचा अवलंब करून आपले वजन 135 किलोवरून 89 किलोपर्यंत कमी केले आहे. ...

Flex Fuel Car: Petrol-CNG विसरुन जा...मारुतीने आणली Flex-Fuel वर चालणारी WagonR; पाहा डिटेल्स... - Marathi News | Flex Fuel Car | automobile news | Maruti Suzuki wagonR flex fuel car prototype | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Petrol-CNG विसरुन जा...मारुतीने आणली Flex-Fuel वर चालणारी WagonR; पाहा डिटेल्स...

Flex Fuel Car: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या वॅगनआरचे अनावरण करण्यात आले. ...

Nilesh Lanke : गडकरी यांच्या आश्वासनानंतर आमदार निलेश लंके यांचे उपोषण मागे - Marathi News | MLA Nilesh Lanke's hunger strike called off after Gadkari's promise | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :गडकरी यांच्या आश्वासनानंतर आमदार निलेश लंके यांचे उपोषण मागे

जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गच्या कामासाठी ७ डिसेंबरपासून आमदार निलेश लंके आणि त्यांचे सहकारी उपोषणाला बसले होते. शनिवारी पवार यांनी लंके यांची उपोषणस्थळी येऊन भेट घेतली. ...

Toll Tax New Rule: हायवेवर प्रवास करणाऱ्यांची चांदी, MP मध्ये लागू झाले टोल-टॅक्सचे नवे नियम; या लोकांना मिळणार सूट! - Marathi News | Toll Tax New Rule:private cars owner will not pay any tax in MP These people will get a discount | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हायवेवर प्रवास करणाऱ्यांची चांदी, लागू झाले टोल-टॅक्सचे नवे नियम; या लोकांना मिळणार सूट!

केंद्र सरकारने टोलचे नवे नियमही जारी केले आहेत. यात अनेक लोकांना टोल देण्यापासून दिलासा मिळणार आहे... ...